शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामातून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

सन २०१८ पासून अहेरी तालुक्यात आम्ही मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र आता मतदार यादीत सर्वेक्षणाच्या कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी अहेरी तालुक्यातील शिक्षकांनी केली आहे.

ठळक मुद्देशिक्षकांची मागणी : अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : सन २०१८ पासून अहेरी तालुक्यात आम्ही मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र आता मतदार यादीत सर्वेक्षणाच्या कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी अहेरी तालुक्यातील शिक्षकांनी केली आहे.यासंदर्भात अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना शिक्षकांनी निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. निवेदनावर श्रीकांत राऊत, सुरेश दासरवार, राजेश अल्लीवार, डुंगाराम वेलादी, अशोक कांदो, निशिकांत निमसरकार, प्रशांत चव्हाण, सत्यवान खोब्रागडे, नारायण सिडाम, रितेश येनगंटीवार, अजय सोनलवार, मुकूंद सडमेक, जयंत दुर्गे, श्रीनिवास गौतम, संजय कोकमुटीवार, संजय येलमवार, विस्तारी तलांडे यांच्यासह इतर शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे सर्व शिक्षक दुर्गम भागातील जि.प.शाळांमध्ये कार्यरत आहेत.निवेदनात म्हटले आहे की, मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण हे काम सतत चालणारे शासनाचे काम आहे. परंतु या कामाचा शिक्षकांना त्रास होत आहे. त्यातच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची वेळोेवेळी चाचणी अध्ययनस्तरनुसार पडताळणी तसेच इतर शालेय कामे शिक्षकांना करावयाच्या आहेत. शिक्षकांना असे अशैक्षणिक कामे दिल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अहेरी तालुक्यातील शिक्षकांची मतदान नोंदणी अधिकारी या पदावरून मुक्तता करावी, अशी मागणी निवेदनातून शिक्षकांनी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक