शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंजमध्ये पोलिसांचा प्रभावी रुटमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:45 IST

देशात वर्तमान स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघून जमावबंदी व संचारबंदीचा उल्लंघन करू नये यास्तव देसाईगंज शहराच्या तब्बल आठ वॉर्डातून पोलिसांनी रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्याचे संकेत दिले.

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर धडक कारवाईचे दिले संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: देशात वर्तमान स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघून जमावबंदी व संचारबंदीचा उल्लंघन करू नये यास्तव देसाईगंज शहराच्या तब्बल आठ वॉर्डातून पोलिसांनी रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्याचे संकेत दिले. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.देसाईगंज शहराची आजमितीस 55 हजार लोकसंख्या आहे. शहरात जमावबंदी व संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असताना काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून येत आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा संभाव्य संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता तालुका प्रशासन लागु करण्यात आलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरसावले असुन देसाईगंज पोलिसांनी या कामी देसाईगंज शहराच्या भगतसिंग वार्ड, आंबेडकर वार्ड, कन्नमवार वार्ड, सिंधी कॉलनी, कमलानगर, गांधी वार्ड,बुरड मोहल्ला,राजेंद्र वार्डासह शहराच्या मुख्य मार्गांने रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस