शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेची धार आटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:34 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या नदीवरील पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीला गडचिरोली जिल्ह्याची जलवाहिणी म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना अडचणीत : चिचडोह बॅरेज व गोसेखुर्दने अडविले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या नदीवरील पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे.गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेल्या वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीला गडचिरोली जिल्ह्याची जलवाहिणी म्हणून ओळखले जाते. गोसेखुर्द धरण होण्यापूर्वी सदर नदीची धार मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत ओसंडून वाहत होती. मात्र गोसेखुर्द धरण झाल्यानंतर वैनगंगा नदीचा पाण्याचा मुख्य प्रवाहच बंद झाला. तेव्हापासून वैनगंगा नदी कोरडी पडायला लागली. त्यातच आता चामोर्शीजवळ चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले. याही बॅरेजमध्ये पाणी अडविले जात आहे. चामोर्शीच्या पुढे वैनगंगा नदी पाण्याने भरली असली तरी चामोर्शी नंतर मात्र नदी पात्र कोरडे पडत चालले आहे.अनेक शेतकऱ्यांनी वैनगंगा नदीवर कृषीपंप लावून शेत फुलविले होते. आता मात्र नदी आटल्याने सिंचनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणी मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी उन्हाळ्याची शेती सुध्दा करणे सोडून दिले आहे. ज्याप्रमाणे चिचडोह बॅरेजचे बांधकाम करण्यात आले, त्याच पध्दतीने चिचडोह बॅरेजपासून काही दूर अंतरावर पुन्हा एक बॅरेजची निर्मिती होणे आवश्यक आहे. अन्यथा चामोर्शी पलिकडच्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना उन्हाळ्यात करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :riverनदी