शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

दारुड्या पतीची डोक्यात मुसळ मारून हत्या; पत्नीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 20:17 IST

Gadchiroli News दारु पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीचा मुलीच्या सहाय्याने पत्नीने डोक्यात मुसळ मारुन काटा काढला. यानंतर पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील असरअली ठाणे हद्दीतील कोर्ला गावातून ५ एप्रिलला खळबळजनक घटना समोर आली. दारु पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीचा मुलीच्या सहाय्याने पत्नीने डोक्यात मुसळ मारुन काटा काढला. यानंतर पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

शंकर लस्मया दुर्गम (४०,रा. कोर्ला ता. सिरोंचा) असे मयताचे नाव आहे, पत्नी सुशीला (३५) हिच्यासह दोन मुली व एक मुलगा असे हे पाच जणांचे कुटुंब मोलमजुरी करुन राहत होते. शंकर दुर्गम यास दारुचे व्यसन जडले होते. दारु पिऊन तो सतत पत्नीला त्रास द्यायचा. ४ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता नशेत तो घरी गेला. पत्नीकडे पैशांची मागणी केली. पत्नीने नकार दिल्यावर त्याने तिच्याशी वाद घातला. यावेळी संतापलेल्या सुशीला हिने अल्पवयीन मुलीला शंकरचे हात पकडायला लावले व डोक्यात लाकडी मुसळ घातले. घाव वर्मी बसल्याने शंकर यांचा मृत्यू झाला.

यानंतर पातागुडम पोलिस मदत केंद्रात या घटनेची माहिती झाली. उपनिरीक्षक बालाजी लोसरवार यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत शंकरचे वडील लस्मया पोचया दुर्गम यांच्या फिर्यादीनुसार सुशीला व अल्पवयीन मुलगी या मायलेकीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ५ एप्रिल रोजी सुशीला शंकर दुर्गमला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी