शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ट्रॅक्स उलटून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:05 IST

धानोरा तालुका मुख्यालयावरून मुरूमगावला प्रवासी सोडून धानोराकडे परत येत असलेल्या महिंद्रा ट्रॅक्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रॅक्स उलटून ट्रॅक्स चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धानोरा तालुका मुख्यालयावरून १८ किमी अंतरावर हत्तीगोटा गावानजीक घडली.

ठळक मुद्देहत्तीगोटा नजीकची घटना : शवविच्छेदनासाठी रूग्णालयात प्रचंड गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा तालुका मुख्यालयावरून मुरूमगावला प्रवासी सोडून धानोराकडे परत येत असलेल्या महिंद्रा ट्रॅक्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रॅक्स उलटून ट्रॅक्स चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धानोरा तालुका मुख्यालयावरून १८ किमी अंतरावर हत्तीगोटा गावानजीक घडली.जितेंद्र मुरारी सयाम (२४) रा. सुरसुंडी असे मृतक चालकाचे नाव आहे. एमएच ३३ ए २९८ क्रमांकाच्या महिंद्रा वाहनावर जितेंद्र सयाम चालक म्हणून कार्यरत होता. धानोरा तालुका मुख्यालयावरून सयाम याने मुरूमगावला प्रवासी सोडले. तिथून धानोराकडून परत येत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान ट्रॅक्स उलटून चालक या वाहनात दबला. त्यामुळे तो जागीच ठार झाला.सदर घटनेची माहिती मिळताच सकाळी येरकड पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात चालक सयाम याचा मृतदेह पाठविला. मात्र या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागरिकांनी या शवविच्छेदन गृहासमोर प्रचंड गर्दी केली.सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक वराड करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात