शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मदतीतून कर्ज कपात करू नका

By admin | Updated: March 26, 2016 00:59 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेली मदत बँका कर्ज कपातीसाठी वापरत आहेत. हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय असून ...

नामदेव उसेंडी यांचे आवाहन : क्षेत्र भेटीदरम्यान शेतकरी, शेतमजुरांशी चर्चागडचिरोली : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेली मदत बँका कर्ज कपातीसाठी वापरत आहेत. हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय असून याचा शेतकऱ्यांनी विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे. गडचिरोली तालुक्यातील बोदली, बामणी, सावरगाव, खुर्सा येथील शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुका उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, राकेश गणवीर आदी उपस्थित होते.चर्चा करताना शेतकऱ्यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने रक्कम जमा केली. ही रक्कम बँक प्रशासन कर्ज कपातीसाठी वापरत आहे. पैसे काढण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून सातबारा व तहसीलदारांकडून संमतीपत्र मागितल्या जात असल्याचे शेतकऱ्यांनी डॉ. उसेंडी यांना सांगितले. ही बाब अन्यायकारक असल्याने बँकांनी अशा प्रकारचे धोरण अवलंबू नये, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी त्याचा विरोधही करण्याचे आवाहन केले. यावेळी बोदलीचे सरपंच आकाश निकोडे, माजी सरपंच भगवान चिळंगे, विनोद निकोडे, कत्रोजवार, पिपरे, बामणी येथील रेखाताई गुज्जलवार, धुंडाजी कोकोडे, सखाराम सहारे, धाईत, पंदीलवार, आखाडे, कुरूडकर, वाढई, मुखरू सहारे, खुर्सा येथील उद्धव रामटेके, आनंदराव सिरसागर, सावरगाव येथील गजानन मडावी, खुशाल मडावी, माजी सरपंच सिडाम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. मदतीच्या रक्कमेवर पूर्णपणे शेतकऱ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्या रक्कमेचा उपयोग कोणत्या कामासाठी करायचा यासाठी शेतकरी स्वतंत्र आहे. मदतीची रक्कम कर्ज कपातीसाठी वापरणे बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उसेंडी यांनी दिला आहे.