शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नर्सेस संघटनेची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा

By admin | Updated: July 6, 2015 02:01 IST

जिल्ह्यातील नर्सेसच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे त्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या,

उपोषणाचा इशारा : प्रलंबित समस्या सोडवागडचिरोली : जिल्ह्यातील नर्सेसच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे त्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांच्याशी चर्चेद्वारे करण्यात आली. १२ जुलैपर्यंत तोडगा न काढल्यास संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. चर्चेदरम्यान महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, नर्सेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, सचिव ज्योती कांबरे, कोषाध्यक्ष कल्पना रामटेके, उपाध्यक्ष छाया मानकर, सुपारे, कुमरे, पोटावी, बावणे, वड्डे उपस्थित होत्या. ए. एन. एम. ला पदोन्नती देण्यात यावी, ८० टक्के नर्सेसना स्थायी करावे, १२ व २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या नर्सेसना कालबद्ध पदोन्नती द्यावी, वेतन महिन्याच्या ५ तारखेच्या आत करावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील नर्सेसचे सेवापुस्तक अद्ययावत करावे, प्रशिक्षण पथक व जिल्हा आरोग्य विभागात प्रतिनियुक्ती द्यावी, गोपनीय अहवालाची प्रत कर्मचाऱ्यांना द्यावी, अंशकालीन स्त्री परिचरांना कामावर घ्यावे या मागण्यांचा समावेश होता.