शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

साहित्यासाठी दिव्यांगांचे मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:45 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करायचे आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल प्लॉॅसी, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायू व सांध्याअंतर्गत तीव्र दोष असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य वितरित केले जाते.

ठळक मुद्देदेसाईगंज येथे आटोपले शिबिर : समग्र शिक्षा अभियानअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : समग्र शिक्षा अभियानांतर्गत १६ सप्टेंबर रोजी गटसाधन केंद्र देसाईगंज येथे दिव्यांगांना साहित्य देण्यासाठी त्यांच्या अवयवांचे मोजमाप करण्यात आले. या शिबिराला आरमोेरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची या चार तालुक्यांमधील ९८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करायचे आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल प्लॉॅसी, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायू व सांध्याअंतर्गत तीव्र दोष असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य वितरित केले जाते. मोजमापानुसार साहित्य करून दिल्यास त्यांच्या शरीराची स्थिती टिकण्यास मदत होते. तसेच अध्ययन प्रक्रिया सुलभ होऊन अध्ययन प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत होईल.देसाईगंज येथील शिबिराला कुरखेडा, कोरची, आरमोरी, देसाईगंज या चार तालुक्यांमधील १३९ दिव्यांग विद्यार्थी निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ९८ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अवयवाचे मोजमाप करण्यात आले. लवकरच त्यांना साहित्याचे वितरण केले जाणार आहे. शिबिरासाठी ललीत कुमार, शुभम कुमार, ललीत चौधरी, सुशील सिंह, संजय नांदेकर, भाऊराव हुकरे, अविनाश पिंपळशेंडे, अल्का सोनेकर, रनजीत चौधरी, केदार बन्सोड यांच्यासह चारही तालुक्यातील विशेषतज्ज्ञ व साधनव्यक्ती हजर होते.१७ ला आलापल्ली तर १८ ला गडचिरोली येथे शिबिर१७ सप्टेंबर रोजी मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यांचे आलापल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळा व १८ सप्टेंबर रोजी गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचे शिबिर जिल्हा परिषद हायस्कूल, गडचिरोली येथे होणार आहे.तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडील पालकाच्या उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड किंवा मदतदान ओळखपत्र यापैैकी एक दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार दिव्यांगत्व दिसेल असे दोन पासपोर्ट साईज फोटोे, ज्या विद्यार्थ्याकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र नाही, अशा विद्यार्थ्याची माहिती परिशिष्ठ द मध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीनिशी परिपूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.

टॅग्स :Socialसामाजिक