शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळेपल्लीवासीयांनी पुन्हा जमा केल्या तीन बंदुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:45 IST

तालुक्यातील धुळेपल्ली येथील ग्रामस्थांनी २९ आॅक्टोबर रोजी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे परत केल्या होत्या. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन भरमार बंदुका पोलिसांकडे जप्त केल्या आहेत. ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी व जवानांनी धुळेपल्लीवासीयांसोबत यावर्षीची दिवाळी साजरी केली.

ठळक मुद्देआदिवासींसोबत दिवाळी साजरी : ताडगाव पोलिसांच्या प्रयत्नाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील धुळेपल्ली येथील ग्रामस्थांनी २९ आॅक्टोबर रोजी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे परत केल्या होत्या. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन भरमार बंदुका पोलिसांकडे जप्त केल्या आहेत.ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी व जवानांनी धुळेपल्लीवासीयांसोबत यावर्षीची दिवाळी साजरी केली. धुळेपल्लीवासीयांना फराळ व कपड्यांचे वितरण करण्यात आले. ताडगावचे प्रभारी अधिकारी समीर दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल नामदे, महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम गोरे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक यांनी धुळेपल्ली गावातील नागरिकांशी संवाद साधून हत्यार बाळगणे बेकायदेशिर असून शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.गावात एखाद्या व्यक्तीकडे शस्त्र असल्याची गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात आणून दिली. शस्त्र सोडून शिक्षणाच्या मागे लागा, आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन रोजगार मिळविण्यासाठी सक्षम करा, असे आवाहन केले. पोलिसांच्या या आवाहनाला गावातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन भरमार बंदुका पोलिसांकडे जप्त केल्या.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस