विविध वेशभूषेतील दिंडी : आरमोरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिवणी बूज येथे बुधवारी करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण करून गावातून दिंडी काढली. या दिंडीत गावातील नागरिकही सहभागी झाले होते.
विविध वेशभूषेतील दिंडी :
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST