शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
5
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
6
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
7
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
8
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
9
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
10
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
11
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
12
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
13
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
14
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
15
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
16
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
17
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
18
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
19
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
20
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण

मुतनूर देवस्थानात सुविधांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु आवश्यक प्रमाणात या धार्मिक स्थळाचा विकास झाला नाही.

ठळक मुद्देदुर्लक्षित स्थळ : निसर्गरम्य परिसरात दरवर्षी भरते यात्रा

न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथून सहा किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या तुमनूर देवस्थानात दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त यात्रा भरते. तुमनूर देवस्थानात भाविकांची गर्दी उसळत असल्याने या धार्मिक स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. परंतु या मागणीकडे शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु आवश्यक प्रमाणात या धार्मिक स्थळाचा विकास झाला नाही. देवस्थानात गणेश मंदिर, हनुमान मूर्ती, दुर्गा मंदिर व पहाडीवर शंकर-पार्वती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. निसर्गरम्य वातावरणात पहाडांनी नटलेल्या घनदाट जंगलात असलेल्या देवस्थानला अनेक पर्यटक भेटी देतात. निसर्गरम्य वातावरणामुळे हे धार्मिक स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वर्षभर भाविक दर्शनासाठी देवस्थानस्थळी येत असतात.दरवर्षी गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरत असल्याने दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मुतनूर देवस्थानचा विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून विकासाबाबत हालचाली नाही.

टॅग्स :Socialसामाजिक