शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एमआयडीसीत सवलती देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने येथील मजूर तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये मजुरीसाठी जातात. जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केली. ९०० एकर जागा असतानाही देसाईगंज येथील एमआयडीसीचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. वनांवर आधारित उद्योग निर्माण करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांना निवेदन : व्यायामशाळा, क्रीडांगणासह विविध मागण्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात गाव तेथे व्यायामशाळा व क्रीडांगणाचे नियोजन करावे. उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीजिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने येथील मजूर तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये मजुरीसाठी जातात. जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केली. ९०० एकर जागा असतानाही देसाईगंज येथील एमआयडीसीचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. वनांवर आधारित उद्योग निर्माण करण्याची गरज आहे. उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचे धोरण आखावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीश मोटवानी, विनित शर्मा, निलोफर शेख, आरती लाहेरी उपस्थित होते.गडचिरोली जिल्हा मागासलेला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी व युवक-युवतींच्या अंगी सुप्त गुण आहेत. शरीरयष्टी सुदृढ राहण्यासाठी व शारीरिक व बौद्धिक क्षमता टिकून ठेवण्यासाठी व्यायामशाळा व क्रीडांगणाची गरज आहे. व्यायामशाळा व क्रीडांगणासाठी संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी ना.सुनील केदार यांच्याकडे केली.देसाईगंजात पालकमंत्र्यांचा सत्कारजिल्हा दौºयादरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देसाईगंज येथे भेट दिली असता त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी आ. आनंदराव गेडाम, नगराध्यक्ष शालू दंडवते, आरीफ खानानी, गणेश फाफट, सुनील बोडे, विक्की रामानी, संदीप दहिकर, कपिल बोरकर, गौरव खिलवानी, रफिक शेख व कार्यकते उपस्थित होते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीSunil Kedarसुनील केदार