शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

एकाच गावातील युवक व वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६ हजार ३२४ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ३४५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ९१७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण ६२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.५२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १४.५० टक्के तर मृत्यू दर ०.९८  टक्के एवढा आहे.

n  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे आरमाेरी तालुक्यातील माेहझरी येथील २३ वर्षीय युवक व ७० वर्षीय नागरिकाचा काेराेनामुळे मृत्यू झाला.नव्याने ९२ बाधित आढळून आलेतर ८८ जणांनी काेराेनावर मात केली आहे.जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६ हजार ३२४ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ३४५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ९१७ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण ६२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.५२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १४.५० टक्के तर मृत्यू दर ०.९८  टक्के एवढा आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कोटगुल १, साईनगर ६, इंदिरानगर १, कन्नमवार वाॅर्ड ३, गोकुलनगर १, विसापुर हेटी १, मेडिकल कॉलनी १, टेंभा १, नवेगाव कॉम्पलेक्स ३, बोदली १, कोटगल १, फुले वाॅर्ड १, आशिर्वादनगर १, गांधी वाॅर्ड १, स्थानिक २, कॅम्प एरिया १, वनश्री कॉलनी १, वसा १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये आलापल्ली १, स्थानिक २, सीआरपीएफ बटालियन मधील १, करमपल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये देऊळगांव १, मोहझरी १, स्थानिक ६, वैरागड १, किटाडी ट्रेनिंग सेंटर (पोलीस)१, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये कुक्कामेटा १, स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ३, हनुमान वाॅर्ड १, राममोहनपुर १, वायगाव १, आष्टी १, हनुमाननगर १, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ६, अलदांडी ३, हालेवारा २, इंदिरा वार्ड १, कोरची तालुक्यातील बाधितांमध्ये टेंबली १, भिमपुर १, कोटगुल १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, अंगारा ३,  सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये रायपेठा १, स्थानिक ६, रंगाय्यापल्ली १, वियामपल्ली १ व देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये आयडीबीआय बँक कुरुड जवळ १, जवाहर वाॅर्ड २, कोरेगाव २, अरततोंडी १, विसोरा १, यांचा समावेश आहे. तसेच इतर जिल्ह्यातील १ जणाचा समावेश आहे. मागील दाेन महिन्यांपासून रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. दरदिवशी १०० रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.

नवीन काेराेनाबाधित व काेराेनामुक्तगडचिराेली तालुक्यात सर्वाधिक २९ रूग्ण आढळून आले. नवीन ९२ बाधितांमध्ये गडचिरोली २९, अहेरी ६, आरमोरी १०, भामरागड २, चामोर्शी ८, धानोरा २, एटापल्ली १२, कोरची ३, कुरखेडा ४, मुलचेरा ०, सिरोंचा ९ व वडसा येथील ७ जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या ८८ रूग्णांमध्ये गडचिरोली ३१, अहेरी १६, आरमोरी ६, भामरागड १, चामोर्शी १०, धानोरा १, एटापल्ली ३, मुलचेरा १, सिरोंचा २, कोरची ० व कुरखेडा ३, व वडसा मधील १४ जणाचा समावेश आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या