शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

अडकून पडलेल्या वऱ्हाडाला सीआरपीएफकडून भोजनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST

माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथील लग्न वऱ्हाड शंकरनारायण गरारे यांच्याकडे तर दुसरे वऱ्हाड आंबेडकर वॉर्डमधील कृपाल नीळकंठ सोनोने यांच्याकडे २३ मार्च रोजी आले होते. लग्नानंतर २० ते २५ लोक त्यांच्याकडेच मुक्कामी होते. यादरम्यान लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ते आपल्या गावी जाऊ शकले नाही. एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी कठिण झाले होते.

ठळक मुद्देदररोज व्यवस्था : चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : लग्नासाठी येथे आलेल्या पण लॉकडाऊन सुरू होताच अडकून पडलेल्या भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील वऱ्हाड्यांच्या दररोजच्या जेवणाची नि:शुल्क व्यवस्था येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने केली जात आहे. याशिवाय अडकून पडलेले अनेक कामगार आणि गोरगरिबांनाही भोजनदान करण्याची व्यवस्था सीआरपीएफच्या १९१ बटालीयनने केली आहे.प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील सानगडी येथील लग्न वऱ्हाड शंकरनारायण गरारे यांच्याकडे तर दुसरे वऱ्हाड आंबेडकर वॉर्डमधील कृपाल नीळकंठ सोनोने यांच्याकडे २३ मार्च रोजी आले होते. लग्नानंतर २० ते २५ लोक त्यांच्याकडेच मुक्कामी होते. यादरम्यान लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ते आपल्या गावी जाऊ शकले नाही. एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी कठिण झाले होते. त्यामुळे सीआरपीएफ बटालीयनने त्यांच्या जेवणासोबतच लहान मुलांच्या दुधाचीही व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे त्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी कमांडंट प्रभाकर त्रिपाठी व सहकारी मेहनत घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस