भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी दिल्ली येथून देशभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे दूरचित्रवाणीच्या माध्यमातून देशभर प्रसारण करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही शहरी व दुर्गम भागात पंतप्रधानाच्या या मार्गदर्शनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. गोंडवाना सैनिकी विद्यालयात विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला चांगली उपस्थिती होती.
यंदाही जाणवली पंतप्रधानाच्या संदेशाची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ
By admin | Updated: September 5, 2015 01:22 IST