शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च झालेत तब्बल ८० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:23 PM

एटापल्ली-गट्टा या ३६ कि.मी. अंतर असलेल्या डांबरी रस्त्याच्या डागडुजीवर आतापर्यंत तब्बल ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि त्यावरून गाडी चालवणे हे जिकिरीचे काम बनले आहे.

ठळक मुद्देएटापल्ली-गट्टा मार्गावरील जीवघेणा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: एटापल्ली-गट्टा या ३६ कि.मी. अंतर असलेल्या डांबरी रस्त्याच्या डागडुजीवर आतापर्यंत तब्बल ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि त्यावरून गाडी चालवणे हे जिकिरीचे काम बनले आहे.दरवर्षी पावसाळ््यात हा मार्ग उखडून जातो. दरवर्षी यावर खर्च करून डागडुजी केली जाते. मात्र पुढच्या पावसाळ््यात तो पुन्हा खराब होतो. डागडुजीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात. निकृष्ट कामामुळे हजारो रुपये खर्च करूनही रस्ता मात्र जैसे थेच आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक