शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

राष्ट्रसंतांचे योगदान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

तालुक्यातील विठ्ठलपूर येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं.स. सदस्य दादा परसोडे, विनोद गौरकार, गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी पंडीत पुळके, वाकडीचे सरपंच चरणदास बोरकुटे, प्रकाश सातपुते व डोमदेव सातपुते, रवींद्र वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : विठ्ठलपुरात विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : राष्ट्रसंत वंदनिय तुकडोजी महाराज यांना ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणण्याचे मोठे कार्य केले. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे योगदान अतिशय मोठे व मौलिक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.तालुक्यातील विठ्ठलपूर येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं.स. सदस्य दादा परसोडे, विनोद गौरकार, गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी पंडीत पुळके, वाकडीचे सरपंच चरणदास बोरकुटे, प्रकाश सातपुते व डोमदेव सातपुते, रवींद्र वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, राष्ट्रसंताच्या आचार व विचारांची आज देशाला खरी गरज आहे. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंताच्या अनमोल कार्याचा व विचाराचा प्रचार व प्रसार गावागावात झाला पाहिजे, असे नेते यांनी सांगितले.याप्रसंगी डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी राष्ट्रसंताच्या विचारकार्यांवर प्रकाश टाकला. ग्रामगीतेच्या माध्यमातून आदर्श जीवनाचा संदेश राष्ट्रसंतांनी सर्वांना दिला, असे सांगितले.सदर भजन स्पर्धेत विदर्भातील १५ पेक्षा अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला. दरम्यान बऱ्याच भजन मंडळांनी राष्टÑसंताचे भजन अतिशय उत्कृष्टरित्या सादर केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, गावातील नागरिक व गुरूदेव भक्तांनी सहकार्य केले. विठ्ठलपूर येथे दरवर्षी भजन स्पर्धा आयोजित केली जाते.

टॅग्स :Socialसामाजिक