शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोटापल्लीत ३ वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा; पाण्यात आढळून येतात जंतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:42 IST

आरोग्याची समस्या : नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये गत तीन वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, येथील नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. अशाही स्थितीत उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पाण्यात जंतूही आढळून आले होते. 

कोटापल्ली येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. वॉर्डातील बऱ्याच जणांना उलटी, जुलाब, यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. 

याशिवाय गावातील रस्ते खूपच खराब आहेत. सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते तसेच दुतर्फा पक्क्या नाल्या नाहीत. नालीमध्ये पाणी साचून राहत असल्याने येथे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये असलेला हातपंप खालून खचलेला असून बोअरवेल खराब झालेले आहे. उन्हाळ्यात तर या हातपंपामध्ये पाणी राहत नाही. कधी कधी दुसऱ्या गावाला जाऊन बैलगाडीने पाणी आणावे लागते. सध्या निर्माण झालेली समस्या लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यासंदर्भात जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यापुढेही नागरिकांनी समस्या मांडली. 

ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्षकोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, तसेच येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामसेवक, आणि सरपंच यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप गावातील नागरिकांचा आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणGadchiroliगडचिरोली