शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाची अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:54 IST

सर्व नागरिकांचे कल्याण व प्रगती साधणारा भारतीय संविधान हा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी केले.

ठळक मुद्देई.झेड. खोब्रागडे : संविधान महापरीक्षेतील विजेत्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व नागरिकांचे कल्याण व प्रगती साधणारा भारतीय संविधान हा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी (दि.८) येथील कात्रटवार सभागृहात संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या संविधान महापरीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी.पी.शेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माळी समाजाचे अ‍ॅड.सत्यवान गुरनुले, पत्रकार रोहिदास राऊत, बौद्ध महासभेचे पदाधिकारी रवी भगत, दीपक निरंजने, दिगांबर गोंडाने आदी उपस्थित होते.संविधानाच्या प्रस्ताविकेतील नीतीतत्त्वे अत्यंत आदर्श व मानव जातीला उपकारक अशी आहेत. या प्रास्ताविकेचे वाचन आज संपूर्ण देशभरात होत आहे. संविधानिक, नैतिकता निर्मितीसाठी वाचन महत्त्वपूर्ण ठरते, असे खोब्रागडे यांनी सांगितले. याप्रसंगी रोहिदास राऊत, अ‍ॅड.गुरनुले, सी.पी.शेंडे यांनीही मार्गदर्शन केले. संविधान महापरीक्षेतील विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके तसेच रोख बक्षीसाने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक तुलाराम राऊत, संचालन प्रा.गौतम डांगे यांनी तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन