शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे पदाधिकारी सायकलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:55 IST

विद्यमान सरकारच्या एक वर्षाच्या काळात गॅसच्या किमतीत तब्बल १९ वेळा वाढ झाली. याशिवाय पेट्रोल व डिझेलचेही दर प्रचंड वाढले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध : वडेट्टीवार, उसेंडी यांनी केले मोर्चाचे नेतृत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान सरकारच्या एक वर्षाच्या काळात गॅसच्या किमतीत तब्बल १९ वेळा वाढ झाली. याशिवाय पेट्रोल व डिझेलचेही दर प्रचंड वाढले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी सायकल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्त्व महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.पेट्रोल व डिझेल भाव दररोज वाढविले जात आहेत. पेट्रोल प्रती लीटर ८१ रूपयांवर गेलेला असून डिझेल ६५ रूपये प्रतीलीटरवर पोहोचले आहे. गॅस सिलिंडर ८१० रूपयांवर पोहोचला आहे. दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल, डिझेलवर कर लावून भाजप सरकारकडून नागरिकांची लूट सुरू आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, पांडुरंग घोटेकर, समशेर खॉ पठाण, शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर, पी.टी. मसराम, अतुल मल्लेलवार, नेताजी गावतुरे, एजाज शेख, रजनीकांत मोटघरे, बाबुराव बावणे, अमोल भडांगे, डी.डी. सोनटक्के, नितेश राठोड, राकेश रत्नावार, बालू मडावी, सुभाष धाईत, कुणाल पेंदोरकर, महादेव भोयर, लता ढोक, अपर्णा खेवले, नीलिमा राऊत, बाशिद शेख, पियूष मडावी, तौफिक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.

टॅग्स :congressकाँग्रेस