शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एटपल्ली नगरपंचायतीवर महिला राज; अध्यक्षपदी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 15:44 IST

काँग्रेस, आविस, अपक्ष यांना मिळून काँग्रेसचा नगराध्यक्ष व आविसचा उपाध्यक्ष अशी काँग्रेस-आविस सत्ता बसली. 

ठळक मुद्देउपाध्यक्षपदी आविसच्या मिनाताई नागुलवार

गडचिरोली : एटापल्ली नगरपंचायतमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने नगराध्यक्ष व उपाध्यक्ष या पदाकरीता चांगलीच जुळवा-जुळव करावी लागली. यात काँग्रेसच्या नगरसेविका दिपयंती पेन्दाम अविरोध तर उपाध्यक्ष पदाकरिता आविसच्या मिनाताई पोचरेड्डी नागुलवार व राकाॅचे जितेंद्र दशरथ टिकले उभे होते. यात नागुलवार यांना १० तर टिकले यांना ०६ मते मिळाली.

कााँग्रेसचे नगरसेवक किसन जुरु हिचामी यांनी कुणालाही वोटींग केले नाही. मतदान प्रकिया हात उंचावून पार पाडली. काँग्रेस, आविस, अपक्ष यांना मिळून काँग्रेसचा नगराध्यक्ष व आविसचा उपाध्यक्ष अशी काॅग्रेस-आविस सत्ता बसली. 

विशेष म्हणजे आविसचे दोन सदस्य असतांना आविसला उपाध्यक्ष संधी मिळाली. जितेंद्र टिकले यांना राकाॅ ३ व भाजप ३ असे ६ मते मिळाले. पाठाशिन अधिकारी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी  जे.पी. लोडें होते. काॅग्रेस-आवीस सत्ता बसविण्याकरीता, संजय चरडुके, विनोद चव्हान, रमेश गंपावार, प्रज्वल नागुलवार यांचासह अनेकांनी महत्वाची भुमीका पार पाडली.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस