शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरणाने मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये गडचिरोली येथील कारमेल हायस्कूल, चामोर्शीच्या निशिगंधी इंग्लिश स्कूल व आलापल्लीच्या ग्लोबल मीडिया केरला मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा गौरव : कारमेल हायस्कूल, निशिगंधा व केरला स्कूलचे विद्यार्थी विजेते

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबरदरम्यान आरमोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरणाने मंगळवारी करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये गडचिरोली येथील कारमेल हायस्कूल, चामोर्शीच्या निशिगंधी इंग्लिश स्कूल व आलापल्लीच्या ग्लोबल मीडिया केरला मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.‘शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या मुख्य विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर होते. उद्घाटक म्हणून पं. स. सभापती बबीता उसेंडी तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, पं. स. उपसभापती यशवंत सुरपाम, प्राचार्य शरदचंद्र पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, उपशिक्षणाधिकारी रमेश उचे, प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम, जि. प. च्या माजी सदस्य लक्ष्मी मने, विज्ञान पर्यवेक्षक अमरसिंह गेडाम, शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा आदी उपस्थित होते.यावेळी फरेंद्र कुत्तीरकर व इतर मान्यवरांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत मार्गदर्शन केले. संचालन क्रिष्णा खरकाटे यांनी केले तर आभार प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांनी मानले.विजेते स्पर्धकप्राथमिक गटातून कारमेल हायस्कूल गडचिरोलीची मृण्मयी भाकरे प्रथम, निशिगंधा इंग्लिश मीडियम स्कूल चामोर्शीचा अनिरूद्ध भांडेकर द्वितीय तर आलापल्लीच्या ग्लोबल केरला मॉडेल स्कूलचा विद्यार्थी अंशप्रित सिंग सलुजा याने तृतीय क्रमांक पटकाविला. आदिवासी गटातून जारावंडी जि. प. शाळेची अपेक्षा गुरनुले हिने प्रथम क्रमांक पटकाविला. शिक्षकांमधून अशोक बोरकुटे, नरेश रामटेके, रमेश रामटेके, नीकेश बन्सोड यांनी यश मिळविले.

टॅग्स :Socialसामाजिक