शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या तहसीलदारांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:05 IST

निवेदन : जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली समिती

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डूम हे कार्यालयातील महसूल कर्मचारी व नायब तहसीलदार यांना मानसिक त्रास देतात. तसेच अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा महसूल कर्मचारी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेने याबाबतचे निवेदन १४ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी संजय दैने यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरची तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी तहसीलदारांच्या दबावाखाली काम करत आहेत. कर्मचारी मानसिक तणावात आहेत. तहसीलदारांच्या त्रासामुळे तहसीलमधील काही नायब तहसीलदार व कर्मचारी वैद्यकीय रजेवर गेले आहेत. मागील वर्षी गोदाम लिपिकाचा मानसिक तणावाने मृत्यू झाला. शिवीगाळ व दबाव टाकलेल्या प्रसंगाचे ऑडिओ रेकॉर्डिंग महसूल संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिश्याम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर देंगे, महिला प्रतिनिधी सोनाली कंकलवार, संघटक अल्पेश बारापात्रे उपस्थित होते 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली