शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

दुचाकी झाडावर धडकून लिपिक ठार, पाथरगोटा येथील घटना; नियंत्रण सुटल्याने अपघात

By संजय तिपाले | Published: March 17, 2024 1:39 PM

ईश्वर केवळराम करांकर (वय ४५,रा. पाथरगोटा ता. आरमोरी)  असे मृताचे नाव आहे.

गडचिरोली : भरधाव दुचाकी झाडावर धडकून लिपिक जागीच ठार झाला. ही घटना आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे १६ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली.

  ईश्वर केवळराम करांकर (वय ४५,रा. पाथरगोटा ता. आरमोरी)  असे मृताचे नाव आहे. ते वैरागड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात लिपिकपदावर कार्यरत होते. ते १६ मार्च रोजी दिवसभर शेतात होते.  रात्री ११ वाजता दुचाकीवरुन मिरची व तुरीची गोणी दुचाकीला बांधून घरी जात होते. पाथरगोटापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला, त्यानंतर दुचाकी झाडावर आदळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

मृतदेह रात्रभर रस्त्यालगत पडूनदरम्यान, अपघातातमृत्यू झाल्यानंतर ईश्वर करांकर यांचा मृतदेह रात्रभर घटनास्थळीच पडून होता. १७ मार्च रोजी सकाळी रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना तो आढळला. त्यानंतर माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी धाव घेतली. पो.नि. विनोद रहांडगळे यांनी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू