शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सर्कलनिहाय आढावा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:12 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोणातून भाजपने राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर संघटनात्मक विस्ताराचा कार्यक्रम सुरू केला आहे.

ठळक मुद्देअशोक नेते यांचे प्रतिपादन : भाजपच्या जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोणातून भाजपने राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर संघटनात्मक विस्ताराचा कार्यक्रम सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनाची वस्तू स्थिती जाणून घेण्यासाठी आपण सर्कलनिहाय बैठका लावून आढावा घेऊ, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी केले.शुक्रवारी येथील सर्कीट हाऊसमध्ये भाजपचे जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला प्रामुख्याने जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, प्रमोद पिपरे, महिला आघाडीच्या ताराबाई कोटांगले, महिला जिल्हा प्रभारी रेखा डोळस, रवीकिरण समर्थ, सुरेश मांडवगडे, प्रकाश गेडाम, दामोधर अरिगेला, स्वप्नील वरघंटे, पं.स. सभापती आनंद भांडेकर, अनिल पोहणकर, पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी एक बूथ, २५ युथ ही समिती २० जुलैपर्यंत गठीत करावी, १४ ते ५ मे या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचविली पाहिजे, असे सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाAshok Neteअशोक नेते