शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:59 IST

चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथील ७ वर्षाच्या बालकाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रफुल्ल मोरेश्वर पिपरे (७) असे मृतक बालकाचे नाव आहे.

ठळक मुद्देनवतळा येथील घटना : करंट असलेल्या लोखंडी ड्रमला स्पर्श

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथील ७ वर्षाच्या बालकाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.प्रफुल्ल मोरेश्वर पिपरे (७) असे मृतक बालकाचे नाव आहे. प्रफुल्ल हा लाकडी पलंगावर अभ्यास करीत होता. अभ्यास करताना टीव्ही सुरू करण्यासाठी गेला. टीव्ही ड्रमवर ठेवली होती. टीव्ही सुरू करीत असताना करंट असलेल्या ड्रमला त्याचा स्पर्श झाला. काही वेळ प्रफुल्लचा उजवा पाय ड्रमला चिकटून होता व जागीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीस पाटलांनी चामोर्शी पोलीस स्टेशनला दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश घोडाम, पोलीस हवालदार राजकुमार चिंचेकर, पोलीस रायटर मनोहर हलामी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रफुल्लची मोठी बहिण तिसऱ्या वर्गात शिकत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यास उत्सूक असताना राखी बांधण्यापूर्वीच भावाचा मृत्यू झाला. प्रफुल्लच्या एकाकी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. लोखंडी वस्तूला विजेचा वायर स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना याबाबतची माहिती राहत नाही. वीज विभागाने जनजागृती करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज