शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

गडचिरोलीत कारमध्ये गुदमरून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 20:04 IST

खेळता-खेळता कारमध्ये शिरल्यानंतर कारचा दरवाजा बंद झाल्याने गुदमरून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी गडचिरोली येथील इंदिरा नगरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खेळता-खेळता कारमध्ये शिरल्यानंतर कारचा दरवाजा बंद झाल्याने गुदमरून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी येथील इंदिरा नगरात घडली.भूषण महेश कुकुडकर (३ वर्ष) असे मृतक बालकाचे नाव आहे. खेळताना भूषण हा घराच्या बाजूला असलेल्या बंद कारमध्ये शिरला. कारमध्ये बसल्यानंतर कारचा दरवाजा बंद झाला. त्याला दरवाजा उघडता येत नसल्याने तो बाहेर पडू शकला नाही.दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान तो कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ महिला व बाल रूग्णालयात भरती केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात