शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडची महिला माओवादी लक्ष्मी मज्जीचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: November 9, 2024 19:38 IST

दोन लाखांचे होते बक्षीस: सीमावर्ती भागातील हिंसक कारवायात सहभाग

गडचिरोली : सीमावर्ती भागातील अनेक हिंसक कारवायात सहभाग असलेली छत्तीसगडची महिला माओवादी लक्ष्मी बंडे मज्जी (४२,रा. कुगलेर ता. बेद्रे भैरमगड जि. बजापूर, छत्तीसगड) हिने ९ नोव्हेंबरला गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्या अटकेसाठी दोन लाखांचे बक्षीस होते.

लक्ष्मी बंडे मज्जी ही २०१७ मध्ये नक्षल चळवळीत सामील झाली. भामरागड व दंद्रावती एरिया कमिटीतील चेतना नाट मंचमध्ये ती सदस्यपदावर भरती झाली होती.

दलममध्ये असताना माओवाद्यांना जेवण पुरवणे तसेच इतर आवश्यक साहित्य पुरविणे इत्यादी कामे ती करायची. माओवादी चळवळीत वैवाहिक आयुष्य जगता येत नाही, शिवाय जीवन अंध:कारमय होण्याचा धोका आहे. ही बाब ओळखून अखेर तिने शस्त्र खाली ठेवण्याचे ठरवले. तिने महाराष्ट्र पोलिसांची आत्मसमर्पण योजना चांगली असल्याने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिला आत्मसमर्पणाबद्दल आता केंद्र व राज्य सरकारकडून मिळून साडेचार लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

आतापर्यंत ३० जणांचे आत्मसमर्पणदरम्यान, २०२२ पासून आतापर्यंत ३० माओवाद्यांनी पोलिसांना शरण येणे पसंत केले. यामुळे नक्षल्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. आत्मसमर्पण योजनेतून त्यांना बक्षीस स्वरुपात रक्कम, राहायला घर, रोजगार अशा सोयीसुविधा पुरविण्यात येतात,यासाठी नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, अजय कुमार शर्मा , पोलिस अधीक्षक नीलोत्पल , कमांडंट दाओ इंजिरकान कींडो हे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी