शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
3
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
4
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
5
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
6
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
7
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
8
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
9
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
10
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
11
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
12
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
13
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
14
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
15
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
16
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
17
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
18
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
19
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
20
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

चातगावनजीक वरातीचा ट्रक उलटला

By admin | Updated: May 30, 2015 02:03 IST

गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगावजवळ लग्नाची वरात घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले आहेत.

२२ वऱ्हाडी जखमी : जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू; एक गंभीर धानोरा : गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगावजवळ लग्नाची वरात घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले आहेत. सदर अपघात गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. सर्व जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमींमध्ये देवेंद्र मडावी (२५), विलास सहारे (३४), दिनकर दिघोरे (४०), साधू मडावी (५५), विठ्ठल घोडाम (५०), तान्हू कुमरे (६५), सीताबाई कोरेटे (६२), ओमप्रकाश मडावी (३०), बुधाजी कोल्हे (६५), मिथून कोल्हे (२९), मुकेश चिकराम (३५), पुंडलिक मडावी (२३), मनोहर कोडापे (५५) सर्व रा. मालदुगी माणिक ताडाम (४५), सुनील हलामी (२०), पंकेश ताडाम (१८), दिनकर ताडाम (२२), शामराव तुलावी (४२) अशी जखमींचे नावे आहेत. कुकसूबाई कोल्हे (६५) ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन लगामबोरीकडे सदर ट्रक जात होता. चातगावजवळच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला. यामध्ये वऱ्हाडी जखमी झाले. ट्रक पलटल्याची माहिती मिळताच चातगाव येथील नागरिक, पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. त्यांना पाणी पाजून एका वाहनात बसवून त्यांची तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले. घटनेच्या वेळी रोहित वैरागड हा ट्रक चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. यातील काही जखमींची शुक्रवारी रूग्णालयातून सुट्टी झाली. (तालुका प्रतिनिधी)