शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश

By admin | Updated: December 11, 2014 23:06 IST

राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल सदस्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

गडचिरोली : राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल सदस्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच आत्मसमर्पीतांकरीता शासनाने घर बांधण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या भुखंड पट्ट्याचे वितरणही करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राला भेट दिली. गृह राज्यमंत्र्यांसमावेत आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, राज्याचे पोलीस महासंचालक संजिव दयाल, गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक राहूल श्रीरामे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहीद स्मारकाला मंत्री महोदयांनी पुष्पचक्र वाहिले. तसेच आत्मसमर्पीत नक्षलवादी गोपी याच्याशी मंत्र्यांनी चर्चा केली. शहीद परिवाराच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या व यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)