शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

प्रजासत्ताक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांंच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी केदार, संचालक ...

गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांंच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी केदार, संचालक मिलिंद घरोटे, रमेश हेमके, दिलीप जाजू, नत्थुजी चिमूरकर, सदाशिव रोहणकर,व्यवस्थापक भास्कर खोये, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, तुळशिराम शहारे, कैलाश शर्मा, शांतीलाल पालीवाल, राजू आखाडे, श्रीहरी चौधरी, कर्मचारी मनोज रामटेके, वासुदेव राठोड, गीता धानोरकर, श्याम मुनघाटे उपस्थित होते. पतसंस्थेचा २३ वा स्थापना दिनसुद्धा साजरा करण्यात आला.

राणी दुर्गावती कन्या विद्यालय

गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. ध्वजाराेहणानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका वैशाली मडावी, नरेंद्र रायपुरे, राजू खरकाटे, दादाजी मेश्राम, कवडू येरमे, आनंद कुमरे व कर्मचारी उपस्थित हाेते.

माविम जिल्हा कार्यालय

गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. याप्रसंगी माविम आणि सीएमआरसी स्टाफ यांचे विविध कार्यक्रम पार पडले. तसेच मनाेरंजनात्मक कार्यक्रम व खेळ खेळण्यात आले. यातील विजेत्यांना बक्षीसही देऊन गाैरविण्यात आले.

शिवाजी महाविद्यालय

गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्य भूपेश चिकटे, ॲड. एन. एस. गंगुवार शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल नंदेश्वर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. राजेंद्र गाेरे यांनी केले.

साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय

गिलगाव बा. : प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. दरम्यान, शाळा व चाैकातील ध्वज मान्यवरांच्या हस्ते फडकविण्यात आला. नेहरू युवा केंद्र गडचिराेली, शिवराय बहुउद्देशीय युवा मंडळ कातखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा

पाेटेगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमिकचे मुख्याध्यापक एम. डब्ल्यू. ब्राम्हणकर यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. ध्वजसंचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. प्राथमिक शिक्षक बी. एल. लंजे यांनी मानवंदना दिली. यावेळी माध्यमिक शिक्षक एस. आर. मंडलवार, पदवीधर प्राथमिक शिक्षिका बी. डी. वाळके, प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसू, व्ही. एम. नैताम, एन. पी.नेवारे, के.व्ही. चाैधरी, अधीक्षक एस. आर. जाधव, कर्मचारी, गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित हाेते.

प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय

कनेरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थाध्यक्ष कमलताई निखारे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन झाले व उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास संस्थेच्या सचिव संगीता निखारे, सहसचिव चंदा निखारे, प्राचार्य संजय नार्लावार, राजेश निखारे उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावीतील वैभव शेरकी, प्रदीप नागाेसे, माेहिनी ब्राम्हणवाडे, इयत्ता दहावीतील साहिल जेंगठे, वैष्णवी मंगर, रिया गेडाम, सूरज भाेयर आदींचा समावेश हाेता. सूत्रसंचालन डी. एस. गडपल्लीवार तर आर. ए. बैस यांनी आभार मानले.

भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय

लखमापूर बाेरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा समिती सदस्य जीवनदास सातपुते यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. संजय भांडारकर हाेते. कमलेश कैथल यांनी ध्वजारोहकांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रबल प्रकाश बोदलकर याने सर्वांना संविधानाची शपथ दिली. वासुदेव लोथे यांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. दरम्यान, मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गाैरव करण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावीतील अरुण विनोद गेडाम याला शाळा समितीचे सदस्य रामदास बारसागडे यांच्या हस्ते तर दहावीतील विशाल वैरागडे याला शाळेचे माजी प्राचार्य तथा मुख्याध्यापक मुरलीधर डांगे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव लोथे तर टिकाराम शेंडे यांनी आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती पुंडलिक कोहळे तसेच गावातील नागरिक, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.

बाॅक्स .....

पेरमिलीत वीर पत्नीच्या हस्ते ध्वजाराेहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपपाेलीस स्टेशन पेरमिली येथे वीरपत्नी चब्बू गिरीधर आत्राम यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. पेरमिलीवरून तीन किमी अंतरावर असलेल्या काेरेली बु. येथील गिरीधर नागाे आत्राम हे २०१४ मध्ये शहीद झाले. त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी पत्नी चब्बू आत्राम यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले, असे उद्गार प्रभारी अधिकारी पंकज सपकाळ यांनी काढले. दरम्यान, आत्राम कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीआरपीएफ बटालीयनचे कमांडंट हरिचंद्र शर्मा, पीएसआय धवल देशमुख, अखिलेश पाठक, पीएसआय भाेसले, धनंजय पाटील, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित हाेते.