शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केव्हाही कोसळू शकतो हा अवजड फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 14:05 IST

आॅनलाईन लोकमतगडचिरोली:देसाईगंज येथून सात किमीवरील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांनाजोडणाºया अर्जुनी/मोरगाव-गोंदिया पुढे छत्तीसगढ राज्यात जाणाºया रोडवरील गाव तसेच अंतर लिहलेल्या उंच चौकोनी लोखंडी फलक झुकल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली असून फलकाची लवकर दुरु स्ती करण्याची मागणी होत आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील सर्वात लहान तालुका परंतु सर्वात मोठी बाजारपेठ देसाइगंज(वडसा) हे तालुका ...

ठळक मुद्देमोठा अपघात होण्याची भीतीगडचिरोली-गोंदिया बॉर्डररस्ता खराब, वाहनांची वर्दळ

आॅनलाईन लोकमतगडचिरोली:देसाईगंज येथून सात किमीवरील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांनाजोडणाºया अर्जुनी/मोरगाव-गोंदिया पुढे छत्तीसगढ राज्यात जाणाºया रोडवरील गाव तसेच अंतर लिहलेल्या उंच चौकोनी लोखंडी फलक झुकल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली असून फलकाची लवकर दुरु स्ती करण्याची मागणी होत आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील सर्वात लहान तालुका परंतु सर्वात मोठी बाजारपेठ देसाइगंज(वडसा) हे तालुका मुख्यालय अगदी पाच-दहा किमीच्या परिघात पश्चिमेला चंद्रपूर, उत्तरेला भंडारा तर नैऋत्य दिशेला गोंदिया या तीन जिल्ह्यांना जोडणारे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. देसाईगंज वरु न अवघ्या सात किलोमीटर अंतरावर अर्जुनी/कोहमारा-गोंदिया-राजनांदगाव-रायपुर येथे जाणाºया मार्गावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला जमिनीत गाडलेल्या उंच लोखंडी खांबांवर डांबरी रोडच्या वर आडवे आयताकृती फलक लावण्यात आले आहे. यावर गावचे नाव व त्याचे किमी मध्ये अंतर लिहले आहे. परंतु मागील काही काळापासून गाव, अंतर लिहलेले आडवे फलक एका बाजूने तुटून उभ्या खांबावर लटकले आहे. त्यामुळे सदर मैलाचे लोखंडी फलक केव्हाही तुटून पडू शकते आणि मोठी जीवित, वित्तहानी होऊ शकते.हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने दुचाकी, चारचाकी हलके, जड माल तसेच प्रवासी वाहनांची गर्दी असते. याच कारणामुळे डांबरी रस्ता जागोजागी उखडला असून खड्डेही पडले आहेत. गाव, अंतर दर्शक लोखंडी फलक आणि रस्त्याची लवकरात लवकर दुरु स्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग