शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगवासाची भीती दाखवून घेतली लाच; आरएफओसह, आरओ, गार्डवर गुन्हा दाखल

By गेापाल लाजुरकर | Updated: February 9, 2025 20:35 IST

आलापल्लीत कारवाई, एक लाखाची मागणी; ८३ हजार रुपये घेतले...

गडचिराेली : शासकीय याेजनेतून घरकुलाच्या बांधकामाकरिता विटा बनविण्यासाठी माती गावालगतच्या नाल्यातून ट्रॅक्टरमध्ये भरत असताना वनपालाने पाहिले. गुन्ह्याची भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजाेडीनंतर ८३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल (राऊंड ऑफिसर) यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ८ फेब्रुवारी राेजी आलापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी वनपालासह आरएफओ व वनरक्षकावरही गुन्हा नाेंद करण्यात आला.माराेती संभाजी गायकवाड (वनपाल), ममता नामदेव राठाेड (वन परिक्षेत्र अधिकारी), गणेश उत्तम राठाेड (वनरक्षक) अशी गुन्हा नाेंद झालेल्या आराेपींची नावे आहेत. तक्रारदार हे नाल्यातून नातेवाईकाच्या ट्रॅक्टरमध्ये त्यांच्याच मदतीने माती भरत असताना तानबाेडी उपक्षेत्राचे वनपाल माराेती संभाजी गायकवाड हे त्या ठिकाणी पाेहाेचले. घरकुलधारकास गुन्ह्याची भीती दाखवून कारवाई न करण्यासाठी १ लाख १० हजार रुपये आलापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात घेऊन येण्यास सांगत स्पष्ट लाचेची मागणी केली व ट्रॅक्टर वन परिक्षेत्र कार्यालयात घेऊन गेले हाेते.वनरक्षकानेही मागितले ३५ हजारतक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. याविराेधात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पाेलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढाेले यांच्याशी संपर्क करून तक्रार केली. तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी करीत असताना फिरत्या पथकातील वनरक्षक गणेश राठाेड याने वरिष्ठांना भेटून प्रकरण साैम्य दंडात्मक कारवाई करीत परस्पर मिटवून देण्याकरिता तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची मागणी केली.१७ हजार रक्कम दाखविली दंडातआरएफओ राठाेड यांच्या दालनातून बाहेर आल्यानंतर माराेती गायकवाड याने १ लाख रुपयांची लाच मागून पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने संबंधितांविराेधात सापळा रचण्यात आला. आरएफओ राठाेड यांच्या समक्ष माराेती गायकवाड याने तक्रारदारास १७ हजार रुपयांच्या दंडाची पावती देऊन ८३ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना अटक केली. रविवारी त्याला अहेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण