चंद्रकांत बुरांडे - चामोर्शीजिल्ह्यातील सर्वात मोठा व विकसित तालुका म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुकास्थळावर अनेक समस्या आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नियमित संघर्ष केला जात आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. त्याचबरोबर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, नाल्यांचा उपसा यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा त्रास चामोर्शीकरांना सहन करावा लागत आहे. याबाबतच्या नियमित तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करूनसुद्धा समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून याचा एक दिवस विस्पोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चंद्रकांत बुरांडे ल्ल चामोर्शीजिल्ह्यातील सर्वात मोठा व विकसित तालुका म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुकास्थळावर अनेक समस्या आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नियमित संघर्ष केला जात आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. त्याचबरोबर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, नाल्यांचा उपसा यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा त्रास चामोर्शीकरांना सहन करावा लागत आहे. याबाबतच्या नियमित तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करूनसुद्धा समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून याचा एक दिवस विस्पोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुर्गंधीमुळे गुदमरतोय चामोर्शीकरांचा श्वास
By admin | Updated: January 12, 2015 22:50 IST