शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

३१ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:01 IST

कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समिती संघटना चामोर्शीच्या पुढाकाराने ९ एप्रिल रोजी सहकारी पतसंस्था चामोर्शीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ३१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देचामोर्शी येथे शिबिर : प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समिती संघटना चामोर्शीच्या पुढाकाराने ९ एप्रिल रोजी सहकारी पतसंस्था चामोर्शीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ३१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.रक्त संकलन करण्याकरिता डॉक्टर शेषराव भैसारे यांच्या नेतृत्वात रक्तपेढीचे पीआरओ सतीश तडकलावार, टेक्निशियन नरेश कंदुकुरीवार, स्वप्नील चापले, मुरलीधर पेद्दीवार, प्रमोद देशमुख, कुशल कवठेकर, संदीप चलाख यांनी रक्त संकलन करण्यास मदत केली. यावेळी सुनील खोब्रागडे, अक्षय सद्दलवार, मदन आभारे, प्रा.महेंद्र बुर्लावार, राजेश्वर मडावी, संजय लोणारे, गिरीधर सावाकडे, अशोक सहारे, सादू लेकामी, मोरेश्वर भैसारे, मिलींद धायवट, संदीप बारसागडे, संदीप लिंगे, संदीप शेळके, संतोष गुट्टे, रोहित नैताम, संजय खाडे, संजय गायकवाड, विनोद चिटलोेजवार, किशोर आत्राम, विलास मांडवे, सुधाकर गायकवाड, भूषण चेल्लेरवार, रोहित मस्के, इतेंद्र चांदेकर, घनश्याम भेंडारे, किशोर कापगते, नोमेश्वर उरकुडे, गेमेश्वर बदकल, देवाजी तिम्मा, विनोद डोंगरवार यांनी रक्तदान केले.आणची ३५ जणांनी रक्तदानाचे अर्ज भरून दिले आहेत. रुग्णालयात ‘ओ’ व ‘ए’ पॉझिटीव्ह रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या गटाच्या रक्तदात्यांचे रक्त पुढील महिन्यात घेतले जाणार आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी