मे महिना तोंडावर असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आबालवृद्धापासून साऱ्यांच्याच अंगाची लाहीलाही होत आहे. अंगातील उष्णता कमी करण्यासाठी अनेकजण नदी, नाल्यात आंघोळ करतात. सकाळपाळीतील शाळा आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास विसोरानजीक वाहणाऱ्या इटीयाडोह प्रकल्पाच्या कालव्यात आंघोळ करताना व पोहण्याचा आनंद घेताना शाळकरी मुले.
पोहण्याचा मनमुराद आनंद... :
By admin | Updated: April 30, 2015 01:39 IST