शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बचत गटांसाठी फायदेशीर योजना : ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाखांचे अनुदान मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:17 IST

अनुसूचित जातींसाठी सुवर्णसंधी : स्वयंसहायता गटांसाठी फायदेशीर योजना

गडचिरोली : सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी अनुदानावर मिनी ट्रॅक्टर दिला जातो. त्यासाठी २० टक्के अनुदान दिले जाते. जिल्ह्यात दरवर्षी अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचे वितरण केले जात आहे.

७२ ट्रॅक्टर अनुदान वाटप गतवर्षभरातजिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना एकूण ७२ मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान वाटप करण्यात आले. 

कागदपत्रे काय लागतात ?

  • बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकची छायांकित प्रत. बचत गटांची बँकेने प्रमाणित केलेली सदस्यांची फोटोसह यादी. बचत गटातील अध्यक्ष, सचिवांसह किमान ८० टक्के सदस्यांचे जातीचे दाखले.
  • सदस्यांचे रहिवासी दाखले/स्वयंघोषणापत्र. सदस्याचे आधारकार्ड, रेशनकार्ड, बचत गट स्थापनेचा ठराव, तसेच मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव. सदस्यांचा बैठकीचा एकत्रित छायाचित्र.

काय आहे योजना ?स्वयंसहायता बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ३ लाख १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. स्वयंसहायता गटात किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे.

"स्वयंसहायता समूहातील सदस्यांना मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती कसता येते. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. समूहांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा."- डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीGovernmentसरकार