शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

खडीकरणाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

मुरखळा येथील सुभाषनगरातील महात्मा गांधी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण झाले नाही. सदर रस्ता कच्च्या स्वरूपात आहे. येथून विद्यार्थी शाळेत ये-जा करीत असतात. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पसरला आहे.

ठळक मुद्देसुभाषनगरातील नागरिक त्रस्त : मुरखळा ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुरखळा (नवेगाव) ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या सुभाषनगरातील रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर चिखल पसरला असल्याने येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना चिखल तुडवावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मुरखळा येथील सुभाषनगरातील महात्मा गांधी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण झाले नाही. सदर रस्ता कच्च्या स्वरूपात आहे. येथून विद्यार्थी शाळेत ये-जा करीत असतात. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पसरला आहे. चिखल व खड्ड्यांमुळे लहान मुलांना शाळेत आवागमन करताना त्रास होतो. परंतु या समस्येकडे ग्राम पंचायत सरपंच, सचिव व सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी सुभाषनगर वॉर्डातील नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक दिवसांपासून मागणी केली जात असल्याने अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.नाली बांधकामाची मागणीमुरखळा येथील सुभाषनगर भागात नालीचे बांधकाम न झाल्याने पाणी डबक्यांमध्ये साचून राहत आहे. या भागात पक्क्या नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Rainपाऊस