शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत डुकरांचाही वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 12:37 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अहेरी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. मात्र या शाळेच्या खुल्या आवारात पाळीव जनावरे, डुकरांचा वावर राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देहालेवारातील समस्यामुख्याध्यापक व शिक्षकांचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अहेरी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. मात्र या शाळेच्या खुल्या आवारात पाळीव जनावरे, डुकरांचा वावर राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. मात्र या प्रकाराकडे संबंधित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.सदर आश्रमशाळेतील विद्यार्थी भोजनाचा ताट घेऊन याच खुल्या परिसरात भोजन करीत असतात. याच दरम्यान मोकाट डुकरे व पाळीव जनावरे सदर शाळेच्या परिसरात शिरतात. हा सारा प्रकार मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समोर घडत आहे. मात्र यासंदर्भात आश्रमशाळा प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांचा भोजन याच परिसरात हो असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रकल्प अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन डुक्कर व पाळीव जनावरे बंदोबस्ताबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक