शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

नरेगाच्या अतिरिक्त कामाच्या आराखड्यास मंजुरी

By admin | Updated: March 6, 2015 01:26 IST

जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने रोजगार हमी योजनेच्या कामाचा सन २०१४-१५ या वर्षाचा अतिरिक्त नियोजन आराखड्याचा प्रस्ताव ...

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने रोजगार हमी योजनेच्या कामाचा सन २०१४-१५ या वर्षाचा अतिरिक्त नियोजन आराखड्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या जि . प. च्या सर्वसाधारण सभेत सादर केला. सदर प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता या नियोजन आराखड्यातील ६३५३.१८ लाख रूपयाच्या निधीतून जिल्हाभरात एकुण १ हजार ६२८ कामे होणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कायद्याचे कलम ४ व २८ अन्वये तयार करण्यात आलेली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २ फेब्रुवारी २००६ पासून राज्यातील १२ जिल्ह्यात लागू केली. यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून रोहयोची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रा.पं.स्तरावर ग्रामसभा घेऊन रोहयोच्या कामाची निवड करण्यात येते. कुटुंबाची नोंदणी व जॉबकार्ड वाटपाची कारवाई करण्यात आली आहे. मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यासाठी जि. प. च्या नरेगा विभागाच्या वतीने कामाचा नियोजन आराखडा तयार केला जातो. जि.प.च्या सर्व साधारण सभेत रोहयोच्या अतिरिक्त नियोजन आराखड्यास मंजुरी मिळाल्यामुळे आता ६३५३.१८ लाख रूपयातून १ हजार ६२८ कामे होणार आहेत. या कामातून २३.८२ लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध होणार आहे.