शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

अहेरीकरांना मिळाली रूग्णवाहिका

By admin | Updated: July 18, 2015 01:29 IST

अहेरीचे माजी आमदार श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहेरीकरांना पालकमंत्र्यावतीने नवीन रूग्णवाहिका शुक्रवारी देण्यात आली.

अहेरी : अहेरीचे माजी आमदार श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहेरीकरांना पालकमंत्र्यावतीने नवीन रूग्णवाहिका शुक्रवारी देण्यात आली. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी एक हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी तर अतिगरजू विद्यार्थ्यांना नोटबुकाचे वितरणही त्यांनी केले.नोंदणी परवाने, रक्तदान शिबिर व साहित्याचे झाले वितरणनाग विदर्भ आंदोलन समिती, श्रीमंत राजे विश्वेश्वराव महाराज स्मारक प्रतिष्ठाण अहेरी व भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी व एक हजार नागरिकांची रक्तदाब, रक्तशर्करा तपासणी झाली. शेकडो युवकांनी रक्तदानही केले. अपंगांची प्रमाणपत्र नोंदणी करण्यात आली. सर्जिकल बँकेचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी चालक परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले. परवाना शिबिरात २०० परवान्यांचे वितरण झाले. अतिगरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुस्लिम बांधवांसाठी सायंकाळी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. अपंगांना साहित्य व शेतकऱ्यांना कृषीविषयक साहित्याचे वितरण यावेळी करण्यात आले.