शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

अमित बंदेला ३० पर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: March 25, 2015 01:41 IST

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व समाज कल्याण विभागात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी संकल्प सिध्दी ...

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी व समाज कल्याण विभागात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी संकल्प सिध्दी बहुउद्देशिय विकास संस्थेचा अध्यक्ष अमित बंदे याला सोमवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संकल्प- सिद्धी बहुउद्देशीय विकास संस्थेचे सावित्रीबाई फुले कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॅनेजमेंटची प्रवेश क्षमता ५१० आहे. मात्र संस्थाचालकांनी २०१३-१४ मध्ये क्षमतेपेक्षा २५७ अतिरिक्त विद्यार्थी दाखवून ६९ लाख रूपयाच्या शिष्यवृत्तीची अफरातफर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर तत्कालीन सहायक प्रकल्प अधिकारी दशरथ कुळमेथे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्याआधारे पोलिसांनी अमित बंदे याच्या विरूध्द ४२०, ४०९ अन्वये १ जानेवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून अमित बंदे फरार होता. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने अमित बंदे याचा अटकपूर्व जामिन अर्ज नाकारल्याने सोमवारी त्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)