शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हैदर शाह बाबांच्या दर्गावर सर्वधर्मीय होतात नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 18:18 IST

Gadchiroli : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान

गडचिरोली : बाबा वली हैदर शाह हे सिरोंचा येथे इस १६९८ मध्ये आले. आल्यानंतर त्यांनी प्राणहिताकिनारी विठ्ठलेश्वर मंदिराजवळ नमाज पठण करण्याकरिता आणि पवित्र दर्गा तयार करण्याकरिता जागा निवडली पाहता-पाहता सुरुवातीला या ठिकाणी लहान किल्ला तयार करण्यात आला. त्यात दर्गा बाबांच्या निगराणीखाली तयार होऊ लागला. दर्गा तयार झाल्यावर बाबा नित्यनेमाने पात नमाज पठण करू लागले. साफसफाई, पूजा-अर्चा व इतर धार्मिक कार्ये पार पाडण्याची जबाबदारी मुस्लीम समाजाकडे सोपवून बाबांनी दर्गात चिरविश्रांती घेतली. या दर्गाला परिसरातील सर्व जाती, धर्मातील भाविक भेट देऊन चादर चढवतात.

तालुक्यातील प्रसिद्ध हजरतबाबा वली हैदर शाह यांच्या वार्षिक उरूसचे आयोजन उरूस कमिटीतर्फे केले जाते. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता बल्लारशहा येथील संदल शरीफची सुरुवात दरगाहपासून केली जाते. त्यानंतर ती सिरोंचा नगरातील मुख्य मार्गाने फिरत जाऊन शेवटी ती दरगाह शरीफमधून परत येते. त्यानंतर दुय्यम कव्वाली होते. या दरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा येथील हिंदू, मुस्लीम, आदिवासी, बौद्ध बांधव मोठ्या संख्येने पूजाअर्चा करण्यासाठी येतात.

काळ्या ध्वजाच्या तुकड्यांबद्दल भाविकांमध्ये अपार आस्थाउर्सच्या दुसऱ्या दिवशी जुन्या काळ्या ध्वजाचे तुकडे करण्यात येतात. ते तुकडे भाविकांना जातात. ते तुकडे भाविक एकद्या छोट्या पेटीत ठेवून ती भुजेला, कंबरेला बांधतात. तुकड्यांची पेटी बांधल्यामुळे बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्यावर कसल्याही प्रकारचे संकट येत नाही. आलेच तर संकटातून मुक्ती होते, असा धार्मिक समज आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली