शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील आकाशने लग्नसोहळा केला स्थगित; कोरोना संक्रमण रोखण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:24 IST

देसाईगंज तालुक्यातील कुरुडचा रहिवासी आकाश मारोती राऊत यांनी दि.२७ मार्चला नियोजित असलेले लग्न पुढे ढकलले.

ठळक मुद्देराऊत आणि मिसार परिवाराचा उत्तम निर्णय

अतुल बुराडे/विष्णू दुनेदारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:विवाह हा जीवनातील अतीव प्रतीक्षेचा आणि आनंदादायी असा कौटुंबिक, सामाजिक उत्सव होय. विवाह एक संस्कार. प्रत्येक जण विवाहसंस्कार आपआपल्या पध्दतीने जेवढा अविस्मरणीय करता येईल तेवढा प्रयत्न करीत असतो. यासाठी जय्यत तयारी सुध्दा सुरु झालेली असते. आनंदाला उधाण आलेले असते. यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यात होणा?्या लग्न समारंभाच्या आनंदावर मात्र कोरोना साथीच्या आजाराने विरजण घातले आहे. गरीबाच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न म्हटल्या जाते परंतु यावर्षी लग्नसोहळ्यांवर कोरोना विघ्नाने मात्र गरिब व श्रीमंत दोघांनाही समतेची वागून दिली. त्यामुळे अनेकांचे मार्च, एप्रिल मध्ये होणारे लग्न पुढे ढकलण्याची पाळी आली. देसाईगंज तालुक्यातील कुरुडचा रहिवासी आकाश मारोती राऊत यांनी दि.२७ मार्चला नियोजित असलेले लग्न पुढे ढकलले. एवढ्यावरच न थांबता आकाशने पाहुणेमंडळींना सोशल मिडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून आप-आपल्या घरी राहत सरकार व प्रशासनाला कोरोनाशी लढण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.कोरोना आजारामुळे मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशातच जमावबंदी आदेश लागू केला आहे. कोरोनो विषाणू प्रसार रोखण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र न येण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहे.कुरुड येथिल स्व. मारोती राऊत यांचे चिरंजीव आकाश व स्व. हरिश्चंद्र मिसार यांची मुलगी तेजस्विनी (कन्हाळगाव ता. लाखांदूर, जि. भंडारा) हिच्याशी दि. २७ मार्चला कुरुड येथे लग्न संपन्न होणार होता. परंतु देशावरती आलेली आपत्ती लक्षात घेता लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला. यासाठी वर आकाश यांनी सोशल मिडियावर खास पोष्ट टाकून लग्न पुढे ढकलल्याचे सांगून लग्नाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे पाहुणेमंडळीला कळविले. सोबतच कोरोना आजारा बाबत काळजी घ्या, सरकार व प्रशासनाला सहकार्य करण्याचे, अनावश्यक वेळी बाहेर पडू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर पडा, स्वच्छ रहा, हात धुवा असे आवाहनही केले आहे.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस