शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवाल तर महाविद्यालयांवर कारवाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:44 IST

जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे वाटप : लाभ न मिळाल्यास स्टेटस तपासावा

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यात २०२१-२२ पासून अनेक जिल्ह्यांत महाविद्यालयांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात शिष्यवृत्ती जमा झालेली नाही. जिल्ह्यात मात्र जवळपास सर्वच महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे वितरण झालेले आहे.

शिष्यवृत्ती प्राप्त झालेली नाही. या कारणास्तव महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अडवणूक केली जात असेल, तर अशा महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार आहे. आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. 

शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. एकूण शिष्यवृत्तीच्या ही ६० टक्के रक्कम आहे.

फॉर्म आधी भरल्यास शिष्यवृत्ती मिळते लवकर ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरुवातीलाच भरले, त्या महाविद्यालयांना लवकर म्हणजेच पहिल्यांदाच शिष्यवृती वितरीत केली जाते. शासनाकडून लवकर निधी मंजूर झाल्यास प्राधान्यक्रमानुसार शिष्यवृत्ती लवकर वितरीत केली जाते.

व्यावसायिकची शिष्यवृत्ती रेंगाळली? क्रमिक अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन हप्त्यांत जमा केली जाते. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती निधीअभावी रेंगाळण्याची शक्यता असते.

"ज्या महाविद्यालयांची शिष्यवृत्ती रखडलेली आहे, त्यांनी समाजकल्याण विभागाशी संपर्क साधून लॉगिन आयडीद्वारे आपला स्टेटस चेक करून घ्यावा. शिष्यवृत्ती प्रलंबित असेल तर त्यांचा पाठपुरावा शासनाकडे केला जाईल."- डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, समाजकल्याण

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली