शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भरधाव हायवा ट्रकला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

अहेरी येथे सामान पोहचवून ट्रक गडचिरोली मार्गे आरमोरीकडे जात होता. ट्रक चालकाने प्रचंड प्रमाणात दारून ढोसली होती. इंदिरा गांधी चौकातून भरधाव ट्रक जात होता. यात अनेक नागरिक बचावले. वन विभागाच्या नाक्यासमोर ट्रक चालकाला डुलकी आली. जवळपास १०० किमी प्रती किलोमिटरने जात असलेला ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला गेला.

ठळक मुद्देचालकाने ढोसली होती दारू । अनेक नागरिक बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीवरून आरमोरीकडे जात असलेला भरधाव ट्रक गडचिरोली जवळील वनविभागाच्या नाक्याजवळ उलटला. सदर घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हायवा ट्रकचा चालक प्रचंड प्रमाणात दारू पिऊन होता.अहेरी येथे सामान पोहचवून ट्रक गडचिरोली मार्गे आरमोरीकडे जात होता. ट्रक चालकाने प्रचंड प्रमाणात दारून ढोसली होती. इंदिरा गांधी चौकातून भरधाव ट्रक जात होता. यात अनेक नागरिक बचावले. वन विभागाच्या नाक्यासमोर ट्रक चालकाला डुलकी आली. जवळपास १०० किमी प्रती किलोमिटरने जात असलेला ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला गेला. सुदैवाने समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने अनुचित घटना घडली नाही. शेतात असलेली सागाची झाडे मोडून ट्रक शेतात शिरला. यात ट्रकचे समोरचे दोन्ही चाक मोडले. त्यामुळे ट्रक थांबला. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेतली. त्यावेळी ट्रकचालक दारू पिऊन ट्रकमध्येचे झोपला असल्याचे दिसून आले. युवकांनी त्याला ट्रकमधून बाहेर काढले. सदर ट्रक पोर्ला येथील ठाकरे नामक चालक चालवित होता.पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाहीएवढी मोठी घटना घडूनही गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार देण्यात आली नाही. हायवा ट्रक चालक हा मोठ्या प्रमाणात दारू पिऊन होता. त्यावेळीच पोलिसांकडे तक्रार केली असती तर पोलीस त्याची वैद्यकीय तपासणी केली असती. त्यात अल्कोहोलचे अधिक प्रमाण आढळून आले असते. त्यामुळे वाहनाचा विमा मिळण्यास अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे या घटनेची शनिवारी रात्री उशीरापर्यंत तक्रार दिली नव्हती. विशेष म्हणजे, ट्रक चालकाला फार मार लागला नव्हता. कदाचित रविवारी याबाबत तक्रार दिली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल. त्यावेळी चालकाची दारू उतरल्याने वैद्यकीय तपासणीत आढळून येणार नाही. अशा प्रकारची खेळी वाहन मालकाने खेळली असावी. मात्र अनेकांचे जीव घेण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता असलेल्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Accidentअपघात