शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून बेपत्ता मुलाचा आईला जंगलात आढळला सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 14:24 IST

Gadchiroli : आंबेखारी जंगलातून शुक्रवारी अर्धवट सांगाडा उकरून काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क कोरचीः तालुका मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम आंबेखारी जंगल परिसरात झाडूचे गवत तोडण्यासाठी गेलेल्या महिलेला अर्धवट पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला. ही घटना २९ नोव्हेंबरला घडली. तथापि, ज्या महिलेला हा सांगाडा आढळला तिचा मुलगा पाच महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे हा सांगाडा त्याचा असल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. 

आंबेखारी गावातील महेश कडयामी (२२) हा जुलै महिन्यामध्ये मायालघाट येथे अक्षय मडावी सोबत मासेमारीसाठी गेला होता. त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. त्याची आई दुलमाबाई कडयामी (५०) या गावाजवळील जंगलात झाडू बनविण्यासाठी सिंधीच्या पाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना अर्धवट जमिनीत पुरून ठेवलेला सांगाडा आढळला, तिला हा महेशचा सांगाडा असावा असा संशय आहे. कोरची पोलिसांना याबाबत माहिती दिली असून तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या उपस्थितीत पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी हा सांगाडा ताब्यात घेतला.

यावेळी उपनिरीक्षक प्रवीण बुंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया बुद्धे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

डीएनए चाचणी करणारसांगाड्याच्या हाडाचे नमुने डीएनए तपासणी करिता ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हा सांगाडा नेमका कोणाचा हे समोर येणार आहे. सर्व शक्यता पडताळून तपास केला जाईल, असे पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली