शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

एका क्षणात भंगले स्वप्न, मामासाठी मदतीची याचना करणारी भाचीही ठार

By दिगांबर जवादे | Updated: June 27, 2023 15:58 IST

पदवी प्रवेशासाठी जाताना काळाचा घाला : एटापल्ली तालुक्यातील वेलमागडची घटना

गडचिराेली : एटापल्ली येथील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेण्यासाठी दुचाकीने येत असताना दुचाकीची झाडाला धडक बसल्याने मामा व चुलत भाची गंभीर जखमी झाली. मामाला रुग्णालयात नेण्यासाठी भाची मार्गाने ये-जा करणाऱ्यांना विनवणी करीत हाेती. मात्र, मामा जागेवरच ठार झाला होता. तर भाचीसुद्धा उपचारादरम्यान मरण पावली. ही हृदयद्रावक घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावाजवळ घडली.

नथ्थू पुस्सु हिचामी (२५, रा. जीवनगट्टा) असे मामाचे तर रोशनी बंडु पदा (२२, रा. पिपली (बुर्गी)) असे भाचीचे नाव आहे. नथ्थू हिचामी हा कामानिमित्त बहिणीच्या घरी पिपली (बुर्गी) गावात गेला होता. ताे आपल्या गावी जिवनगट्टा येथे परत येण्याकरिता निघाला. नथ्थूची चुलत भाची रोशनी हिला एटापल्ली येथील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हाेता. त्यामुळे ती एटापल्लीपर्यंत येण्यासाठी नथ्थूच्या दुचाकीवर बसली.

पिपली (बुर्गी)वरून निघाल्यानंतर गावाजवळून चार किमी अंतरावर वेलमागड गावाजवळ दुचाकीची झाडाला धडक दिली. या अपघातात नथ्थूचा जागीच मृत्यू झाला. रोशनी गंभीर जखमी झाली. तिला पिपली (बुर्गी) गावात नेल्यानंतर तिचाही काही वेळाने मृत्यू झाला. नथ्थूचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेतीची कामे करायचा. रोशनी बारावी उत्तीर्ण झाली हाेती. तिला पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, हे स्वप्न अपूर्णच राहिले.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली