शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

दाेघांच्या मृत्यूसह ८३ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.  शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये दोन्ही व्यक्ती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून पहिली व्यक्ती ७८ वर्षीय पुरुष आहे. ताे व्यक्ती हायपरटेंशनने ग्रस्त होता. तसेच दुसरी व्यक्ती ५६ वर्षीय पुरुष आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२३ टक्के आहे.

ठळक मुद्दे११७ जण कोरोनामुक्त; मृत दाेघेही चंद्रपूर जिल्ह्यातील; मृतांचा आकडा झाला ६४

 लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दोन मृत्यूसह कोरोनाचे जिल्ह्यात ८३ नवीन बाधित आढळून आले. तसेच शुक्रवारी ११७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६ हजार ४०७ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५ हजार ४६१ वर पोहाेचली आहे. तसेच सद्या ८८२ क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.  शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये दोन्ही व्यक्ती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून पहिली व्यक्ती ७८ वर्षीय पुरुष आहे. ताे व्यक्ती हायपरटेंशनने ग्रस्त होता. तसेच दुसरी व्यक्ती ५६ वर्षीय पुरुष आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२३ टक्के आहे.

अहेरी तालुक्यात आढळले १२ रूग्णअहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ११, आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये डुडापल्ली १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांतध्ये आंबेडकर वाॅर्ड १, पीएस आष्टी १, अनखोडा ३, वाघोली १, मातंग मोहल्ला १, पीएचसी आमगाव २, फराडा १, स्थानिक १, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये हालेवारा (पोलीस) १, स्थानिक १, कोरची  व कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, रामनगर १,  मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २ यांचा समावेश आहे.

 नवीन ८३ बाधितांमध्ये गडचिरोली ४८, अहेरी १२, आरमोरी १, भामरागड १, चामोर्शी १०, धानोरा २, एटापल्ली २, कुरखेडा २, मुलचेरा १ व सिरोंचा  येथील ४ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ११७ रूग्णांमध्ये गडचिरोलीतील ४५, अहेरी १०, आरमोरी ७, भामरागड ९, चामोर्शी ७, एटापल्ली १४, मुलचेरा ११, सिरोंचा १, कोरची ६, कुरखेडा ४, वडसामधील ३  जणांचा समावेश आहे.

गडचिराेली तालुक्यातील रूग्ण

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील शिवाजी नगर कॅम्प एरिया १, साई नगर ३, सर्वोदय वाॅर्ड ४, गणेश नगर ५, वाॅर्ड नं.२ चंडेश्वरी मंदिराजवळ १,  नवेगाव कॉम्पलेक्स १,  कॅम्प एरिया २, बालाजी नगर चामोर्शी रोड १,  पोलीस कॉलनी १, स्थानिक २, बसेरा कॉलनी १, मुरखळा १, इंदिरानगर १, रामनगर ३, कोटगल १, महादवाडी १,  मेडिकल कॉलनी १, कनेरी १,  शांती निवास १, कॉम्प्लेक्स १, टी पाँईट चौक २, सूर्यडोंगरी पोटेगाव १, महिला महाविद्यालयाजवळ १, राखी गुरवळा १, चामोर्शी रोड ४, रेव्हेन्यु कॉलनी १, गोकुलनगर २, शिवाजी नगर १  यांचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या