५७ कोरोनामुक्त, तर ३५ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:51+5:302021-06-19T04:24:51+5:30

कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या ३० हजार ३९ एवढी झाली आहे. त्यापैकी ...

57 corona free, 35 new corona free | ५७ कोरोनामुक्त, तर ३५ नवीन कोरोनाबाधित

५७ कोरोनामुक्त, तर ३५ नवीन कोरोनाबाधित

Next

कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या ३० हजार ३९ एवढी झाली आहे. त्यापैकी २९ हजार ४४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या २५८ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

नवीन ३५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ८, अहेरी तालुक्यातील ३, चामोर्शी तालुक्यातील ९, धानोरा तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ३, सिरोंचा

तालुक्यातील बाधितांमध्ये ४, तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ६ जणांचा समावेश आहे, तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील २०, अहेरी १०, भामरागड १, चामोर्शी ४, धानोरा ७,

एटापल्ली ४, मुलचेरा ४, सिरोंचा ३, कुरखेडा १, तसेच देसाईगंज तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे.

Web Title: 57 corona free, 35 new corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.